बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कार्यकारी साहायक पदांसाठी नवीन ११७८ जागांसाठी या भरतीची अधिसूचना जारी केली आहे, पद संख्या, पदांची नवे, मुलाखती चे ठिकाण, शिक्षण व अंतिम तारीख हे नमूद केले आहे, त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज कसा करावा ऑफलाईन, ऑनलाईन या बद्दलची संपूर्ण माहिती खाली नमूद केली गेली आहे, कृपया सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी नौकरीसाठीची जाहिरात संपूर्ण वाचावी, सरकारी व खाजकी नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्या साठी आमच्या वेबसाईट ला Follow करा.
त्याचबरोबर सरकारी व खाजगी नोकऱ्यांची रोज माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. जय महाराष्ट्र !!
सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम आपल्या माणसानं पर्यंत..! |
Brihan Mumbai mahanagarpalika executive assistant recruitment for the post has been released and in this article we have covered all the details regarding the job vacancy whether if it’s online or offline, education qualification, location, selection process, salary, age limit and how to apply for the mentioned job role is given below, needful should read the recruitment information carefully before applying for the job, to get the correct recruitment information on timely manner follow our website and make sure you join our WhatsApp group for the daily updates, Jai Maharashtra !! |
Brihan Mumbai mahanagarpalika executive assistant l 2023
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी साहायक
📝नौकरीची माहिती (Job Information)
पदांची संख्या (Total post)
- 1178
पदांची नवे (Post name)
- कार्यकारी साहायक (Clerk)
शिक्षण (Qualification)
उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान, वाणिज्य, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. उमेदवार माध्यमिक शालांत किंवा उच्च परीक्षा मध्ये १०० गुणांचे मराठी तसेच १०० गुणांचे इंग्रजी विषयांमध्ये उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी ह्यात टंकलेखनात प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. |
वयोमर्यादा (Age limit)
- वयोमर्यादेची अट लागू नाही
शुल्क (Fee)
खुला वर्ग | Rs.1000 |
राखीव वर्ग | Rs. 900 |
पगार दर महिना ( Monthly salary)
- 21,700
नौकरीचे ठिकाण (Job location)
- मुंबई
अर्ज कसा करावा (How to apply)
- ऑनलाईन (Online)
अर्ज करायची अंतिम तारीख
(Last date of application)
- 16 जुन 2023
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पहा (Read the PDF)
टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)
💡 नोकरी संबंधी महत्वाचे मुद्दे
(Important points regarding job)
नमूद केलेल्या पदांकरीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने होणार | The application for the mentioned post will be done online |
नमूद केलेल्या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार | The selection for the mentioned post will be through interview |
इच्छुक अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची संपूर्ण सूचना हि अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. | The complete application instructions for the candidate are available at the official website. |
अर्जदारांनी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावे | To fill the form candidate should apply by clicking on the given link |
अंतिम तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही | Applications received after the final submission date will not be considered. |
इच्छुक अर्जदारांनी अर्ज कारण्यापूर्वी नोटिफिकेशन, PDF काळजीपूर्वक वाचावे | Those who are willing to apply for the job should read the notification and PDF carefully before submitting the application. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 June 2023 आहे, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी | Last date to apply for the job is 16 June 2023 for more information regarding the time and date kindly visit the official website |
अर्जदारांनी विनंती की त्यांनी अर्ज दिलेल्या तारखेच्या आत वरील नमूद केलेल्या पत्यावर पाठवावे | It’s a request to candidates to send the application to the given address on time |
या भरती साठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही | There is no application fee for the recruitment |
कृपया अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF किंवा अधिकृत वेबसाईट (Official website) तुम्ही बघू शकता. | For more information, refer to the PDF or do visit the official website. |
🔗 महत्वाचे Links
(Important links)
१.नौकरी बद्दलची जाहिरात ( Job PDF) | |
२.अधिकृत वेबसाईट (Official website) | |
3.Join WhatsApp & telegram group |
💭वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे :-
१. नौकरी भरती मध्ये नमूद केलेल्या पदांच्या भरती ची पद्धत कोणती? – अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरला जाणार आहे २. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी साहायक साठी अर्ज करण्याचा कालावधी किती आहे? ३. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी साहायक या नौकरीचा अर्ज भरण्यासाठी किती वयोमर्यादा असावी? ४. नमूद केलेल्या पदांकरिता दरमहा किती पगार / वेतन आहे? |
💭Frequently asked questions :-
1. What is the procedure to apply for this recruitment? – The application will be filled Online. 2. What is the time period to submit the application for Brihan Mumbai mahanagarpalika executive assistant ? 3. T What should be the age limit for this job Brihan Mumbai mahanagarpalika executive assistant ? 4. What is the offered salary for these posts ? |
सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला लगेचच जॉईन करा ! ⬇️⬇️ |
🙏🏼आमच्या बद्दल थोडक्यात माहिती (About Us)
नमस्कार मंडळी, आमची आमच्या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील सरकारी व खाजगी भरती बद्दल ची माहिती दररोज उपलब्ध करून देत आहोत, तसेच तुम्हाला विनंती आहे कि ह्या सर्व नोकऱ्यांचे Updates तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि गरजू लोकांपर्यंत हि माहिती पोचवा जेणेकरून त्यांनाही अशा नौकरी संबंधी सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल…धन्यवाद, जय महाराष्ट्र !!