Revenue and Forest Department recruitment 2023 l महसूल व वन विभाग तलाठी भरती 4644 जागा

Revenue and Forest Department recruitment 2023 महसूल व वन विभाग तलाठी या भरतीची अधिसूचना जारी केली आहे, पदांची नवे, शिक्षण, पद संख्या, मुलाखती चे ठिकाण व अंतिम तारीख हे नमूद केले आहे, त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज कसा करावा ऑफलाईन, ऑनलाईन या बद्दलची संपूर्ण माहिती खाली नमूद केली गेली आहे, कृपया सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी नौकरीसाठीची जाहिरात संपूर्ण वाचावी, सरकारी व खाजकी नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्या साठी आमच्या वेबसाईट ला Follow करा.
 
त्याचबरोबर सरकारी व खाजगी नोकऱ्यांची रोज माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. जय महाराष्ट्र !!

सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम
आपल्या माणसानं
पर्यंत..! 
Revenue and Forest Department recruitment 2023 recruitment for the 4644 post has been released and in this article we have covered all the details regarding the job vacancy whether if it’s online or offline, education qualification, location, selection process, salary, age limit and how to apply for the mentioned job role is given below, needful should read the recruitment information carefully before applying for the job, to get the correct recruitment information on timely manner follow our website and make sure you join our WhatsApp group for the daily updates.
Revenue and Forest Department recruitment 2023 महसूल व वन विभाग तलाठी
Revenue and Forest Department recruitment 2023 महसूल व वन विभाग तलाठी

Revenue and Forest Department recruitment 2023
महसूल व वन विभाग तलाठी भरती

📝नौकरीची माहिती
(Job Information)

पद संख्या (Total Post)

  • 4644 

पदांची नवे (Post name)

  • तलाठी

शिक्षण (Qualification)

  • इच्छुक उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
  • उमेदवार शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान( सा.प्रा.वि.) क्र. मातंस – २०१२/प्रा क्र २७७/३९, दि ०४/०२/२०१३  मध्ये नमूद केल्यानुसार माहिती तंत्रज्ञान/ संगणक विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार ह्या परीक्षा उत्तीर्ण नसल्यास  शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक,  परीक्षण- २०००/ प्र. क्र. ६१/२००१/३९, दिनांक, १९/०३/२००३ नुसार संगणकाची आर्हता नियुक्तीच्या दिनांक पासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • इच्छुक उमेदवाराकडे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • इच्छुक उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास,  निवड झालेल्या उमेदवारांना इतर मंडळाची मराठी / हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
  • माझी सैनिकांचा शैक्षणिक अर्हता :-  इच्छुक उमेदवारा जवळ ही पदवी पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यवसाय कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्ला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांचा SSC उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा  (Age limit)

  • 17 जुलै 2023 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय पाच 05 वर्ष सूट)

शुल्क (Fee) 

  • खुला वर्ग 1000/- रुपये राखीव प्रवर्ग मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 900/- रुपये

पगार दर महिना ( Monthly salary)

  • 25,500/- ते 81,100/- रुपये.

नौकरीचे ठिकाण (Job location)

  • संपूर्ण महाराष्ट्र

टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)

अर्ज कसा करावा (How to apply)

  • ऑनलाईन (Online)

अर्ज करायची अंतिम तारीख (Last date of application)

  • 17 जुलै 2023

टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)

💡 नोकरी संबंधी महत्वाचे मुद्दे
(Important points for Revenue and Forest Department recruitment 2023)
नमूद केलेल्या पदांकरीता अर्ज हा Online पद्धतीने होणार  The application for the mentioned post will be done Online
नमूद केलेल्या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार  The selection for the mentioned post will be through interview
इच्छुक अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची संपूर्ण सूचना हि दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. The complete application instructions for the candidate are available at the official website link
अर्जदारांनी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावे To fill the form candidate should apply by clicking on the given link.
अंतिम तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही Applications received after the final submission date will not be considered.
इच्छुक अर्जदारांनी अर्ज कारण्यापूर्वी नोटिफिकेशन, PDF काळजीपूर्वक वाचावे Those who are willing to apply for the job should read the notification and PDF carefully before submitting the application.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 July 2023 आहे, तारीख आणि वेळेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी Last date to apply for the job is 17 July 2023 for more information regarding the time and date kindly visit the official website
कृपया अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF किंवा अधिकृत वेबसाईट (Official website) तुम्ही बघू शकता. For more information, refer to the PDF or do visit the official website.
How to apply for Revenue and Forest Department recruitment 2023 :- 
  • इच्छुक उमेदवारांनी या भरती करता अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे
  • या नोकरी करता अर्ज फक्त वरील वेबसाईट द्वारेच स्वीकारली जातील
  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 जुलै 2023 आहे
  • इच्छुक उमेदवारांनी कृपया PDF जाहिरात संपूर्ण वाचावी
  • इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहावी

🔗 महत्वाचे Links (Important links for Revenue and Forest Department recruitment 2023)

✅ नौकरी बद्दलची जाहिरात ( Job PDF) PDF Maharashtra Talathi 4644 Bharti 2023
✅ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट.  Apply Online
✅ अधिकृत वेबसाईट (Official website)  Official Website
✅ Join WhatsApp & telegram group  Join The Group 
💭वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे :- 
१. Revenue and Forest Department recruitment 2023 मध्ये नमूद केलेल्या पदांच्या भरती ची पद्धत कोणती?
 –  अर्ज
Online पद्धतीने भरला जाणार आहे

२. Revenue and Forest Department recruitment 2023 मध्ये अर्ज करण्याचा कालावधी किती आहे?
–  या पदांच्या भरती करता तुम्ही 17 July 2023 पर्यंत अर्ज करू शकता

३. Revenue and Forest Department recruitment 2023 या नौकरीचा अर्ज भरण्यासाठी किती वयोमर्यादा असावी?
18 वर्ष ते 38

४. नमूद केलेल्या पदांकरिता दरमहा किती पगार / वेतन आहे?
–  या पदांच्या रिक्त जागेसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना दरमहा 25,500/- ते 81,100/- रुपये पगार मिळणार आहे

💭Frequently asked questions for Revenue and Forest Department recruitment 2023:-
1. What is the procedure to apply for Revenue and Forest Department recruitment 2023?
 – The application will be filled Online.

2. What is the time period to submit the application for Revenue and Forest Department recruitment 2023?
–   You can apply for the post till 17 July 2023.

3. What should be the age limit for this job Revenue and Forest Department recruitment 2023?
– 18 To 98 Age limit

4. What is the offered salary for these posts ?
Candidates who get selected for the post will get approximately 25,500/- To 81,100/-per month.

सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला लगेचच जॉईन करा  ! ⬇️⬇️

🙏🏼आमच्या बद्दल थोडक्यात माहिती (About Us)

नमस्कार मंडळी, आमची आमच्या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील सरकारी व खाजगी भरती बद्दल ची माहिती दररोज उपलब्ध करून देत आहोत, तसेच तुम्हाला विनंती आहे कि ह्या सर्व नोकऱ्यांचे Updates तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि गरजू लोकांपर्यंत हि माहिती पोचवा जेणेकरून त्यांनाही अशा नौकरी संबंधी सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल…धन्यवाद, जय महाराष्ट्र !!