THDC recruitment 2023 l टीएचडीसी इंडिया लिमिटेड भरतीची अधिसूचना जारी केली आहे, पदांची नवे, शिक्षण, पद संख्या, मुलाखती चे ठिकाण व अंतिम तारीख हे नमूद केले आहे, त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज कसा करावा ऑफलाईन, ऑनलाईन या बद्दलची संपूर्ण माहिती खाली नमूद केली गेली आहे, कृपया सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या पूर्वी नौकरीसाठीची जाहिरात संपूर्ण वाचावी, सरकारी व खाजकी नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती वेळेवर मिळवण्या साठी आमच्या वेबसाईट ला Follow करा.
त्याचबरोबर सरकारी व खाजगी नोकऱ्यांची रोज माहिती मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. जय महाराष्ट्र !!
सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम आपल्या माणसानं पर्यंत..! |
THDC recruitment 2023 recruitment for the 271 post has been released and in this article we have covered all the details regarding the job vacancy whether if it’s online or offline, education qualification, location, selection process, salary, age limit and how to apply for the mentioned job role is given below, needful should read the recruitment information carefully before applying for the job, to get the correct recruitment information on timely manner follow our website and make sure you join our WhatsApp group for the daily updates. |

THDC recruitment 2023
टीएचडीसी इंडिया लिमिटेड भरती
📝नौकरीची माहिती
(Job Information)
पद संख्या (Total Post)
- 271
पदांची नवे (Post name)
- कनिष्ट अभियंता प्रशिक्षणार्थी (Junior Engineer Trainee)
शिक्षण (Qualification)
- Candidate should have 3 years full time regular diploma 2 years of lateral entry in relevant branch of engineering recognized by respective state board of technical education/ state department / examination and directorates of technical education and all the India council of technical education (AICTE) with a minimum of 65% marks for General/ EWS/ OBC (NCL) candidates and press marks for ST/ SC/ PWBDS/ ex serviceman/ Departmental candidates.
- Candidates must have higher technical qualifications like B.SC / B.TECH / B.E. engineering without the essential qualification. A full time regular diploma is not eligible not allowed.
वयोमर्यादा (Age limit)
- 27 वर्षापर्यंत [SC/ ST – 5 वर्ष सुट, OBC – 03 वर्ष सुट]
शुल्क (Fee)
- 600/- रुपये [ SC/ ST – PWBDS / माजी सैनिक / विभागीय उमेदवार – शुल्क नाही ]
पगार दर महिना ( Monthly salary)
- 29,200/- रुपये ते 1,19,000/- रुपये
नौकरीचे ठिकाण (Job location)
- संपूर्ण भारत
टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)
अर्ज कसा करावा (How to apply)
- ऑनलाईन (Online)
अर्ज करायची अंतिम तारीख (Last date of application)
- 30 June 2023
टीप :- ह्या नौकरी संबधी जाहिराती साठी PDF पाहा (Read PDF for the detail information)
💡 नोकरी संबंधी महत्वाचे मुद्दे (Important points for THDC recruitment 2023)
नमूद केलेल्या पदांकरीता अर्ज हा Online पद्धतीने होणार | The application for the mentioned post will be done Online |
नमूद केलेल्या पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार | The selection for the mentioned post will be through interview |
इच्छुक अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची संपूर्ण सूचना हि दिलेल्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. | The complete application instructions for the candidate are available at the official website link |
अर्जदारांनी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरून घ्यावे | To fill the form candidate should apply by clicking on the given link. |
अंतिम तारखेनंतर अर्ज प्राप्त झाल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही | Applications received after the final submission date will not be considered. |
इच्छुक अर्जदारांनी अर्ज कारण्यापूर्वी नोटिफिकेशन, PDF काळजीपूर्वक वाचावे | Those who are willing to apply for the job should read the notification and PDF carefully before submitting the application. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 June 2023 आहे, तारीख आणि वेळेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहावी | Last date to apply for the job is 30 June 2023 for more information regarding the time and date kindly visit the official website |
कृपया अधिक माहितीसाठी दिलेल्या PDF किंवा अधिकृत वेबसाईट (Official website) तुम्ही बघू शकता. | For more information, refer to the PDF or do visit the official website. |
🔗 महत्वाचे Links (Important links for THDC recruitment 2023)
✅ नौकरी बद्दलची जाहिरात ( Job PDF) | THDC PDF |
✅ अधिकृत वेबसाईट (Official website) | Click here |
✅ ऑनलाईन फॉर्म भरण्याची वेबसाईट. | Click here |
✅ Join WhatsApp & telegram group | Join The Group |
💭वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे :-
१. THDC recruitment 2023 मध्ये नमूद केलेल्या पदांच्या भरती ची पद्धत कोणती? – अर्ज Online पद्धतीने भरला जाणार आहे २. THDC recruitment 2023 मध्ये अर्ज करण्याचा कालावधी किती आहे? ३. THDC recruitment 2023 या नौकरीचा अर्ज भरण्यासाठी किती वयोमर्यादा असावी? ४. नमूद केलेल्या पदांकरिता दरमहा किती पगार / वेतन आहे? |
💭Frequently asked questions for THDC recruitment 2023:-
1. What is the procedure to apply for THDC recruitment 2023? – The application will be filled Online. 2. What is the time period to submit the application for THDC recruitment 2023? 3. What should be the age limit for this job THDC recruitment 2023? 4. What is the offered salary for these posts ? |
सरकारी व खाजगी नोकऱ्यांची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला लगेचच जॉईन करा ! ⬇️⬇️ |
🙏🏼आमच्या बद्दल थोडक्यात माहिती (About Us)
नमस्कार मंडळी, आमची आमच्या वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील सरकारी व खाजगी भरती बद्दल ची माहिती दररोज उपलब्ध करून देत आहोत, तसेच तुम्हाला विनंती आहे कि ह्या सर्व नोकऱ्यांचे Updates तुम्ही तुमच्या मित्रपरिवार आणि गरजू लोकांपर्यंत हि माहिती पोचवा जेणेकरून त्यांनाही अशा नौकरी संबंधी सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल…धन्यवाद, जय महाराष्ट्र !!